.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गोदावरी पॉवर आणि इस्पात कंपनीने (Godawari Power & Ispat) तीन वर्षांपूर्वी आपल्या शेअर्सचे दोन भाग केले होते आणि आता ते पुन्हा पाच भाग करणार आहेत. याशिवाय गोदावरी पॉवर आणि इस्पात यांनी डिव्हिडेंडही मंजूर केला असून त्यासाठी रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.