

silver rate
esakal
Gold-Silver Price Update: चांदीच्या भावामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे सध्या सोन्यापेक्षा चांदीची चर्चा होताना दिसून येतेय. सोमवारी सकाळच्या वेळेत चांदीचे दर वाढलेले होते. तर दुपारनंतर हे भाव कोसळले. एमसीएक्स बाजारात २.५४ लाख रुपये किलोपर्यंत भाव पोहोचला. परंतु अचानक भूकंप झला आणि काही मिनिटात चांदी २१५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरली.