

Silver Crosses Historic ₹3 Lakh per Kg Mark on MCX..Why Silver Prices Are Skyrocketing in 2026
esakal
Silver Price Hike REASONS : सोमवारी कमोडिटी बाजारात कमाल तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या किमतींनी नवा विक्रम प् केला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मार्च डिलिव्हरीच्या चांदीचा भाव एकदम १३,५५३ रुपयांनी (४.७१%) वाढून आता चक्क ३,०१,३१५ रुपये प्रति किलोग्रॅम या विक्रमी स्तरावर पोहोचला. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा चांदीने प्रति किलो ३ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केलाय