
How SIPs Are Changing Indian Investment Habits – Insights from HDFC Mutual Fund MD Navneet Munot
E sakal
जागतिक अर्थव्यवस्थेतील चढ-उतार, भू-राजकीय तणाव, व्यापारातील अस्थिरता आणि या सर्व घटकांसह देशांतर्गत घडामोडींचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम हे शेअर बाजार, म्युच्युअल फंड, रोखे बाजार, कमोडिटी अशा विविध घटकांवर होत असतो. त्याचा वेध घेण्यासाठी एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत मुनोत यांची खास ‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सुहास राजदेरकर यांनी घेतलेली ही मुलाखत...