Premium |Wedding Planning : मुलांच्या स्वप्नवत विवाह सोहळ्यांसाठी...

Parental Financial Planning : भारतात मुलांच्या लग्नाची जबाबदारी अजूनही बहुतेक पालकच घेतात. मग त्यासाठीची रक्कम आधीच बाजूला काढून ठेवली तर? खर्चाचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे.
Continuous Benefit Riders: The Secret to Stress-Free Wedding Budgets
Continuous Benefit Riders: The Secret to Stress-Free Wedding BudgetsE sakal
Updated on

Smart Planning for Your Child’s Dream Wedding: How Goal-Based Life Insurance Beats Rising Costs

सुजित कोठारे

अमित आणि मीरा यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी २० लाख रुपये बाजूला काढले होते. तेवढे पुरेसे होतील, असे त्यांना वाटले होते. परंतु, प्रत्यक्ष नियोजन सुरू झाल्यावर त्यांच्या लक्षात आले, की खर्च वाढत आहे. विवाहस्थळांचा खर्च वाढला होता. अचानक आलेल्या अतिरिक्त पाहुण्यांचा खर्च वाढला. त्याचप्रमाणे आणखी काही अशा खर्चांचा समावेश झाला, जो आधी विचारात घेतलेला नव्हता. तपशीलवार अंदाजपत्रकाचा अभाव आणि किंमती वाढण्याची शक्यता लक्षात न घेणं यामुळे त्यांना या वाढत्या खर्चासाठी कर्ज घेण्याची वेळ आली आणि नंतरही अनेक वर्षे आर्थिक ओझं वाहावे लागले. त्यांनी अगदी बारकाईने नियोजन केलं असतं आणि अधिक खर्च गृहित धरला असता, तर हे टाळता आले असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com