Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Stock Market Rally Sensex Nifty: शेअर बाजारातील तेजीमागे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे करासंदर्भातील वक्तव्य आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सची जोरदार खरेदी ही प्रमुख कारणे होती.
Stock Market Rally Sensex Nifty

Stock Market Rally Sensex Nifty

esakal

Updated on: 

Mumbai : शेअर बाजारात मंगळवारी (१३ ऑक्टोबर) जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल १,१०९ अंकांनी वधारला, तर निफ्टीनेही २२,७०० चा टप्पा ओलांडला. या तेजीमुळे शेअर बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य सुमारे ४.१२ लाख कोटी रुपयांनी वाढले. गेल्या काही सत्रांतील दबावानंतर बाजाराला मिळालेला हा मोठा दिलासा ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com