
मकरंद विपट - ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
स्ट्राइड्स फार्मा सायन्स लि. ही औषध उत्पादन आणि विकास व्यवसायातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची औषधी उत्पादने १०० हून अधिक देशांमध्ये विकली जातात. गेल्या काही वर्षांत कंपनीने एक इनऑरगॅनिक ग्रोथ स्ट्रॅटेजी अवलंबली आहे, ज्यामुळे नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश झाला असून, नवे व्यवसाय विभाग आणि उत्पादन पायाभूत सुविधांचा समावेश शक्य झाला आहे.