
प्रसाद घारे, prasad.ghare@gmail.com
पुण्याजवळील हिंजवडी आयटी पार्क परिसरात हायटेक शेती करणाऱ्या कृषिभूषण ज्ञानेश्वर बोडके या अस्सल शेतकऱ्याने केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशभरातील बळिराजाची अवस्था मुळापासून बदलण्यात यश मिळवले आहे. ज्ञानेश्वर बोडके यांनी स्थापन केलेल्या अभिनव फार्मर्स क्लबमध्ये सहभागी असलेले एक लाखापेक्षा अधिक शेतकरी आजच्या घडीला दरमहा एक लाख रुपये सहज मिळवतात. शेतकऱ्यांच्या या माउलीची ही प्रेरक यशोगाथा...