Premium|Mutual Fund : जोखीम संतुलन आणि उत्तम कामगिरी यांचे मिश्रण

Sundaram Mid Cap Fund SIP returns : दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्तीनिर्मिती करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुंदरम मिड कॅप फंड हा उत्तम पर्याय आहे.
Sundaram Mid Cap Fund analysis
Sundaram Mid Cap Fund analysisE sakal
Updated on

Why Sundaram Mid Cap Fund Is a Long-Term Winner for SIP Investors

वसंत कुलकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

vasant@vasantkulkarni.com

दीर्घकालीन आकर्षक कामगिरी करणाऱ्या सुंदरम मिड कॅप फंडाची सुरुवात ३० जुलै २००२ रोजी झाली. या महिनाअखेरीस हा फंड २३ वर्षे पूर्ण करून २४व्या वर्षात पदार्पण करत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्तीनिर्मिती करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उत्तम पर्याय आहे. जोखीम संतुलन आणि उत्तम कामगिरी यांचे मिश्रण असणाऱ्या या फंडाविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख...

सुंदरम मिड कॅप फंडात ३० जुलै २००५ ते ३० जून २०२५ या वीस वर्षांच्या कालावधीत पाच हजार रुपयांच्या ‘एसआयपी’द्वारे केलेल्या गुंतवणुकीचे (१२ लाख रुपयांचे) बाजारमूल्य ८९ लाख चार हजार ८५७ रुपये झाले असून, परताव्याचा वार्षिक दर १९.४७ टक्के आहे. नव्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उत्तम पर्याय असून, आठ ते दहा वर्षांत हा फंड पोर्टफोलिओचा परतावा वाढवेल, असा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com