

Supreme Court
esakal
Banks Must Compensate Digital Fraud Victims: डिजिटल फसवणुकीला बळी पडलेल्या खातेदारांचे संरक्षण करणे ही बँकांची आणि वित्तीय संस्थांची मूलभूत जबाबदारी आहे. बँकांच्या निष्काळजीपणामुळे फसवणूक झाल्यास पीडितांच्या संपूर्ण आर्थिक नुकसानाची भरपाई संबंधित बँकांनीच करावी, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: