
सतीश्वर बी.
आयुर्विमा योजना प्रत्येक व्यक्तीसाठी आणि कुटुंबासाठी अत्यंंत महत्त्वाची आहे. मुदत विमा अर्थात टर्म इन्शुरन्स योजना अतिशय परवडणाऱ्या प्रीमियमवर उच्च संरक्षण देते. विमा का घ्यायचा, त्याचा फायदा काय याविषयी सांगत आहेत, बंधन लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ सतीश्वर बी.