
विक्रम अवसरीकर
vikram.awsarikar@gmail.com
व्यापारयुद्धामुळे सध्या जागतिक पातळीवर बऱ्याच घडामोडी घडत आहेत; मात्र व्यापारयुद्ध आणि अनुषंगिक बाबी पूर्वीच्या काळापासून घडतच होत्या. या पार्श्वभूमीवर आर्थिक विषयांवर लिहिणारे प्रसिद्ध लेखक मार्क येल यांच्या ‘टेरिफ वॉर्स’ या पुस्तकावर आधारित धनंजयराव आणि छोटू या नेहमीच्या लोकप्रिय जोडगोळीने केलेला हा खुसखुशीत परस्पर संवाद...