

Union Budget 2026 impact on stock market
sakal
येत्या एक फेब्रुवारी २०२६ रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प भारतीय शेअर बाजारासाठी खरोखरच एक मोठा ट्रिगर ठरू शकतो. गेल्या १५ वर्षांचा कल पाहिला, तर अर्थसंकल्पापूर्वीचा काळ बाजारासाठी अनेकदा आव्हानात्मक राहिला असून, गुंतवणूकदार नेहमीच ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असतात. सध्याच्या बाजारस्थितीत हा अर्थसंकल्प ‘महा-ट्रिगर’ ठरण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.