

Explore the new UPI Circle Full Delegation feature by NPCI, enabling secondary users for controlled payments with secure digital limits.
Sakal
सुधाकर कुलकर्णी (सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी)
यू निफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’चा (भीम/गुगलपे/फोनपे) वापर सातत्याने वाढत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये ‘यूपीआय’द्वारे २७.२८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. ‘यूपीआय’ची उपयुक्तता अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘एनपीसीआय’ने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी यूपीआय सर्कल फुल डेलिगेशन ही अभिनव सुविधा उपलब्ध केली आहे.