‘यूपीआय’बाबतची दक्षता

‘यूपीआय’ वापरताना सायबर फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीचे उपाय जाणून घ्या
Follow essential safety measures to protect UPI transactions from cyber fraud.

Follow essential safety measures to protect UPI transactions from cyber fraud.

esakal

Updated on: 

शिरीष देशपांडे

सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक नोटाबंदी आणि कोविड महासाथीच्या काळात वरदान ठरलेले युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ (भीम, जीपे, फोनपे, पेटीएम) हे माध्यम सध्या मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. रोख पैशांऐवजी बहुतांश व्यवहार आता याच माध्यमातून होत आहेत. मात्र, ‘यूपीआय’च्या वाढत्या वापरामुळे सायबर चोरट्यांना लोकांची फसवणूक करण्याचा नवा मार्ग मिळाला आहे. ‘यूपीआय’च्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, ते पाहू या.

Loading content, please wait...