
पुरुषोत्तम बेडेकर - बँकिंगतज्ज्ञ
ऑगस्ट महिन्यापासून आर्थिक व्यवहारांबाबतचे काही नियम बदलण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने ‘यूपीआय’चा वापर, फास्टॅग वार्षिक पास, क्रेडिट कार्ड सुविधा आदींचा समावेश आहे. हे बदल काय आहेत, याची सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे.