
सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
यूपीआय पेमेंटची (गूगलपे/भीम/फोनपे) व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही सुविधा अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ‘एनपीसीआय’ वेळोवेळी आवश्यक ते बदल करत असते. याचाच एक भाग म्हणून एक नवा बदल ३० जून २०२५ पासून लागू होणार आहे.