‘यूपीआय’ आता अधिक सुरक्षित

यूपीआयद्वारे सुमारे ८५% डिजिटल व्यवहार होत असून, याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. एनपीसीआयने एप्रिल २०२५ पासून नवे सुरक्षा उपाय लागू करण्याची घोषणा केली आहे.
Digital Payments
Digital Payments Sakal
Updated on

सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

आपल्या देशात आर्थिक समावेशकता वाढीमध्ये यूनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’चा सहभाग खूप मोठा आहे. एकूण डिजिटल व्यवहारांच्या सुमारे ८५ टक्के व्यवहार हे ‘यूपीआय’द्वारे म्हणजेच भीम, गुगल पे, फोन पे यांसारख्या मोबाईलअॅपचा वापर करून होत असल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस ‘यूपीआय’चा वापर वाढतच आहे, त्याचबरोबर यातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचेही दिसून येत आहे. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी ‘एनपीसीआय’ ‘यूपीआय’ सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करत असून, त्याचाच एक भाग म्हणून एक एप्रिल २०२५ पासून काही नव्या धोरणात्मक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या बदलांची माहिती वापरकर्त्यांना असणे आवश्‍यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com