

UPI processes 25.47 bln transactions in October - AI Image
esakal
New Delhi: देशातील डिजिटल पेमेंट व्यवहारांनी ऑक्टोबरमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) महिनाभरात तब्बल २५.४७ अब्ज व्यवहार झाले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत २३ टक्के वाढ झाली. या व्यवहारांचे एकूण मूल्य ३१.५३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा