.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Financial Expert Vikram Avsarikar Decodes the Reality of Long-term Investing
विक्रम अवसरीकर, फायनान्शिअल प्लॅनर
म्युच्युअल फंड चांगले आहेत असे सगळीकडे दुमदुमत असताना, वेगवेगळ्या आर्थिक वेबसाइटवर हमखास ‘एसआयपी’ कॅल्क्युलेटर आढळून येतो. यात आपल्याला हवे तितके पैसे हव्या त्या व्याजदराने हव्या तेवढ्या वर्षांनी कसे मिळतील, याचे आकलन होते. परंतु, हे आकडे पाहून हुरळून जाण्यापूर्वी त्यामागील मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे.