Share Market Circuit : ‘भाईने बोला है, ‘सर्किट’ को डरना नहीं!’

‘शेअर मार्केटला सर्किट लागणार’ अशी चर्चा आपण ऐकतो पण म्हणजे नक्की काय ?
share Market Study
share Market StudyE sakal
Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके

अनिकेतला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातील ‘सर्किट’ हे पात्र माहीत होतं. या सर्किटचा ‘भाईने बोला, करने का तो करनेका!’ हा डायलॉग अनिकेतला फार आवडतो; पण गेले काही दिवस ‘शेअर मार्केटला सर्किट लागणार’ अशी चर्चा त्याने मित्रांकडून ऐकली. ‘सर्किट’चा आणि शेअर बाजाराचा काय संबंध?’ या विचाराने गोंधळात पडलेला अनिकेत धावत त्याच्या शिक्षकांकडे आला. सरांनी त्याला शेअर बाजारातील ‘सर्किट’ या संकल्पनेविषयी माहिती दिली आणि त्याचा उपयोगही समजावून सांगितला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com