
मुकुंद बी. अभ्यंकर
mbabhyankar@gmail.com
उद्गम करकपात अर्थात टीडीएस हा नागरिकांच्या आर्थिक जीवनातील एक महत्त्वाचा भाग असतो. ‘टीडीएस’ म्हणजे करदात्याला एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून त्याच्या उत्पन्नाचे पैसे मिळत असतात, तेव्हा ते देताना त्यावर सरकारने ठरवलेल्या दराने कर आधीच कापून घेऊन उरलेले पैसेच करदात्याला मिळतील हे पाहण्याची जबाबदारी पैसे देण्यावर टाकण्याची पद्धत होय. या पद्धतीची, तसेच एक एप्रिल २०२५ पासून त्यात होणार असलेल्या बदलांची सविस्तर माहिती देणारा हा लेख...