
इन्शुरन्स क्लेम नाकारले जाण्याच्या घटना बऱ्याच होतात. विशेषत: ग्राहक यात भरडला जातो. आपण प्रीमियमचे पैसे भरले तरीही ते वेळेवर मिळाले नाहीत, याचा ग्राहकाला प्रचंड त्रास होतो. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक असा तिहेरी फटका असतो.
आपला आरोग्य विम्याचा दावा नामंजूर झाला किंवा रक्कम खूप कमी मिळाली तर हतबल न होता तो दावा तपासून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले तर उपयोग होऊ शकतो. कशी ते समजून घेण्यासाठी वाचा, हा लेख.