
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक युवतींसाठी शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण आणि व्यवसाय उभारणी अशा विविध विषयांच्या माध्यमातून साहाय्य मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘अमृत’ या संस्थेच्या कार्याचा, योजनांचा घेतलेला आढावा..