

‘जयभीम’ या जयघोषाचे प्रवर्तक, डिप्रेस्ड क्लास फेडरेशनचे पहिले महासचिव, स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रांताध्यक्ष, विदर्भातील समता सैनिक दलाचे संस्थापक, राज्य विधिमंडळातील अस्पृश्यांचे सदस्य, सीपी अँड बेरार मधील लोकप्रिय नेते बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी कामठी निवासी बाबू हरदास एल.एन. यांची ६ जानेवारी रोजी १२१ वी जयंती. त्यांनी दिलेल्या ‘जयभीम’च्या घोषवाक्याला जगाने ब्रँड म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या कार्याचा धावता आढावा.