
Amo Kolhe
sakal
डॉ. अमोल कोल्हे
चाकणची वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यामुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे अपघात यांमुळे या परिसरातील जनतेची सहनशक्ती संपली असून, कृती समितीने ९ ऑक्टोबरला पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने या समस्या आणि त्यावरील उपाय याचा वेध...