

A conceptual representation of the changing global order, marked by geopolitical conflicts, multipolar power dynamics, nuclear risks, emerging technologies and growing tensions across major regions.
Sakal
जगासमोर आज दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे, शक्तीच्या संघर्षातून विनाशाकडे जाणारा मार्ग आणि दुसरा संवाद, संतुलन आणि नियमाधारित बहुध्रुवीय व्यवस्थेकडे जाणारा मार्ग. यातील कोणता मार्ग रुंदावत जातो यावर जगाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे विनाशाचे द्वार उघडण्याच्या अगदी समीप येऊन आपण पोहोचलो आहोत.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर