.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
आपण आत्ता कुठे आहोत, याची नेमकी जाणीव ज्यांना असते, त्यांचे भविष्य उज्ज्वल असते.
— योगी अरविंद
वेगळी चूल मांडणाऱ्या भाईबंदाच्याच घरातला एखादा शिकला सवरलेला तरुण तालुक्याच्या गावी गेला की प्रॉपर्टीच्या संदर्भात नवी नोटिस काढण्यासाठी वकिलाकडेच गेल्याची खबर पसरते आणि हलकल्लोळ होतो, तसलाच प्रकार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत झाला आहे.