

fake ORS
sakal
डॉ.अभिजित सफई
अतिसाराच्या आजारात वरदान ठरणारे ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) हे त्याच्या स्पर्धेत आलेल्या बनावट औषधामुळे चर्चेचा विषय ठरलंय. हे बनावट द्रावण रुग्णांनी न घेणे आणि औषध विक्रेत्यांनी त्याची विक्री न करणे हाच त्यावरचा रामबाण उपाय असून त्यासाठी सावधतेची गरज आहे.