वसतिगृहे, मेस, समुपदेश अन् वैद्यकीय विमा

जर्मनीमध्ये शिक्षण जवळपास मोफत असले तरी विद्यार्थ्यांसाठी राहणीमान, वैद्यकीय विमा आणि इतर खर्च महत्त्वाचे असतात. जर्मनी विद्यार्थी जीवन, जर्मनी शिक्षण खर्च आणि वैद्यकीय विमा याबद्दल आवश्यक माहिती जाणून घ्या.
Germany Education

Germany Education

sakal

Updated on

नितीन गुप्ते

जर्मनीतीलच सरकारी वैद्यकीय विमा घेणे सोईस्कर असते. कारण त्यामुळे डॉक्टर, औषधाची दुकाने व हॉस्पिटल्स पैशांची भरपाई स्वतःहून थेट विमा कंपनीकडून करून घेतात व रुग्णाला या गोष्टींचा विचारही करावा लागत नाही. सरकारी वैद्यकीय विमा कंपन्या विद्यार्थ्यांना वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत आणि अभ्यासक्रमाच्या सात वर्षांच्या कालावधीसाठी विम्याचे हफ्ते माफक दरांमध्ये उपलब्ध करून देतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com