हवाई सुरक्षेचे मोलाचे धडे

भारत आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेचा सदस्य असून, ‘एनएएसपी २०२४-२०२८’च्या माध्यमातून विमान सुरक्षा सुधारण्याचे धोरण राबवत आहे. डीजीसीए आणि एएआयबीच्या मार्गदर्शनाखाली सर्व भागधारकांनी सुरक्षितता व्यवस्थापन प्रणाली (एसएमएस) प्रभावीपणे लागू करून अपघात प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करावे.
Aviation Safety

Aviation Safety

sakal

Updated on

नितीन देशपांडे

हवाई सुरक्षेच्या बाबतीत अनेक पैलूंकडे अधिक निष्पक्षपणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता पाहणे महत्त्वाचे आहे. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात असलेल्या प्रत्येकासाठी भूतकाळातील अपघात किंवा घटनांमधून मिळालेले धडे समजून घेणे आणि कोणतीही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ज्ञान किंवा माहिती योग्यरीत्या लागू करणे हेदेखील महत्त्वाचे असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com