Strategic Vision: Implementing the 'JAI' Formula for Jointness, AI, and Indigenization
Sakal
प्रज्वल रामटेके
भारतीय लष्कराच्या नेतृत्वात वेळोवेळी होत असलेले बदल हे केवळ पदांतर नसते, तर ती एका व्यापक लष्करी दृष्टिकोनाची नव्याने मांडणी असते. भारतीय लष्कराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठ्या असलेल्या ‘दक्षिण मुख्यालया’च्या ‘जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ’ पदाची सूत्रे स्वीकारणारे लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे अशाच एका व्यापक अनुभवसंपन्न नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नियुक्तीमुळे दक्षिण विभागातील लष्करी कारभार अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.