Christmas Celebrating the Birth of Jesus Christ: नाताळ सण येशू ख्रिस्तांच्या जन्माचे आणि मानवतेच्या संदेशाचे प्रतीक आहे. दया, क्षमा, शांती व करुणेचा संदेश देणाऱ्या येशूंच्या जीवनावर आधारित लेख.
जगभरातील बव्हंशी ख्रिस्ती बांधव २५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच नाताळाचा सण साजरा करतात. २५ डिसेंबर ते एक जानेवारी ह्या आठवड्यात सर्वच चर्चमधून धार्मिक कार्यक्रम उत्साहाने, आनंदाने साजरे केले जातात.