

Marathi books on food culture and culinary journalism by journalists
Sakal
कु. सरोज चंदनवाले
नमस्कार! मी एक हाडाची वाचक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. माझ्या देहयष्टीकडे बघून काही खवचट मेले (हाडा) मांसाची वाचक आहे, असंही म्हणतात. पण मी पुस्तकांचाही बसल्या बैठकीला फडशा पाडत्ये. कारण पुस्तकं आणि पदार्थ हे दोन्ही माझ्या आहाराचा भाग आहेत.