लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हृदयनाथ मंगेशकर यांचा भावस्पर्शी लेख

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, गाण्याचे आणि स्वामीभक्तीसाठी केलेल्या कार्याचे स्मरण. त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी आयुष्य समर्पित केले; अक्कलकोटमधील सामाजिक उपक्रम, शिक्षण व रुग्णसेवा प्रकल्प त्यांच्या इच्छाशक्तीचे आणि प्रेरणेचे अमर द्योतक आहेत.
Lata Mangeshkar

Lata Mangeshkar

sakal

Updated on

जन्मेजयराजे विजयसिंह राजे भोसले

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा स्मृतिदिन नुकताच पार पडला. त्यांचे गाणे आणि व्यक्तिमत्व यांविषयीच्या भावनांना दिलेले शब्दरूप.

लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी लिहिलेला लेख स्पर्शून गेला. माझ्याही लतादीदींविषयीच्या भावना त्यानिमित्ताने व्यक्त कराव्याशा वाटल्या. जगाच्या पाठीवर सदा सर्वकाळ कुठे ना कुठेतरी लतादीदींचा स्वर्गीय सर उमटत राहतो, निनादत राहतो... आणि त्यामुळेच लतादीदी अमर आहेत. त्यांचा दैवी स्वर हा त्यांच्या अस्तित्वाची सदैव साक्ष देत राहील. देव, देश आणि धर्मासाठी त्या जगल्या आणि सातत्याने तीस वर्षे याची अनुभूती एक स्वामीभक्त म्हणून मी घेऊ शकलो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com