कर्जमाफीची ‘सरकारी पेरणी’

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी, शेती संकट आणि पीक विमा योजनांवर सखोल विश्लेषण. वारंवार कर्जमाफी जाहीर होऊनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती का सुधारत नाही, उत्पादन खर्च, बाजारभाव, विमा कंपन्यांचा फायदा आणि शेतीतील जोखीम यांचा आढावा घेणारा हा लेख.
Crop Insurance

Crop Insurance

sakal

Updated on: 

कर्जमाफीची ‘आवश्यकता’ आणि तिचा ‘फोलपणा’ या दोन्ही गोष्टी दुर्दैवाने कर्जमाफीच्या योजनेला एकाच वेळी लागू होतात. कर्जमाफी देतानाच त्यानंतरच्या काळात कर्जमाफी मागण्याची शेतकऱ्यांवर वेळच येणार नाही, असा भक्कम आधार तयार होण्याची आवश्यकता आहे. तशी व्यवस्था निर्माण न करता शेतकऱ्यांना पंगू ठेवायचे आणि निवडणुका आल्यावर कर्जमाफीचे गाजर दाखवायचे, हा राजकीय खेळ बंद होणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Sangli Farmer Loan Waiver Scheme 2026 Second List Announced 4099 Farmers to Receive Debt Relief After Aadhaar Verification
Maharashtra Farmer Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com