Maharashtra Politics
sakal
कोणताच पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही की, कोणताच ‘पार्टी विथ डिफरन्स’ राहिलेला नाही. आतापर्यंत काँग्रेसवरच राजकारणातील अपप्रकाराबद्दल खापर फोडले जायचे. पण त्यांच्या सत्ताकारणालाही लाजवेल, त्याच्यावरही कैक पटीने मात करेल, असे प्रकार ‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये घडले आहेत.