‘महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल’, ‘गर्जे मराठी ग्लोबल’ आणि ‘पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी’ यांच्यातर्फे ‘ग्लोबल महाराष्ट्र व्हिजन’ या विषयावर (ता. १० व ११ रोजी) जागतिक चर्चासत्र पुण्यात होत आहे. त्यातील विचारवंत संदीप वासलेकर यांच्या बीजभाषणातील महाराष्ट्राचा विकास आणि ‘एआय’ या पैलूची चर्चा करणारा भाग.