hous of bamboo
sakal
नअस्कार! सर्वप्रथम माझ्या तमाम मराठी-अमराठी वाचकांना आणि न-वाचकांना मराठी भाषा दिवसाच्या विलंबित शुभेच्छा! मराठी भाषा दिनाचं कवित्व एका दिवसात उतरणं शक्य नाही. ‘एक दिवस मराठी भाषेचं कौतुक करुन काय होणाराय?’ असा सूर उमटू लागल्यामुळे अनेकांनी चार-चार दिवसांचे कार्यक्रम ठरवून ठेवले आहेत. मराठी भाषा ही तोडणाऱ्यांची नाही, जोडणाऱ्यांची भाषा आहे.