हौस ऑफ बांबू : चला, उभारू गुढी मराठीची..!

मराठी साहित्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव्या नेतृत्वाच्या विजयामुळे साहित्य क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Major Upset in Established Panels

Major Upset in Established Panels

Sakal

Updated on

नमस्कार! महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) आणि विदर्भ साहित्य संघ (नागपूर) यांच्या निवडणुका पार पडल्या. प्रखर राष्ट्रवादाने भारलेल्या स्वाभिमानी आणि मराठी अस्मितेनं इंगळासारखे फुलून आलेल्या नव्या ‘मनू’तील नव्या शिपायांनी प्रस्थापितांना चुटकीसरशी बाहेरचा रस्ता दाखवून मराठी साहित्याला वाचवण्याची जबाबदारी…सॉरी, सॉरी…उत्तरदायित्व स्वीकारून नवा अध्याय सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com