अध्यात्मातून घेऊ काही : आत्ता, इथे, या क्षणी!

भूतकाळाच्या ओझ्यापासून आणि भविष्याच्या काळजीपासून मुक्त होऊन प्रत्येक क्षण समग्रतेनं, उत्कटतेनं जगण्याचा अध्यात्मिक मंत्र; मानवी नात्यांना ‘गुंतवणूक’ न बनवता आत्ता-इथे जगण्याचा आग्रह
"आत्ता, इथे, या क्षणी!" – वर्तमानात जगणं हेच सर्वात मोठं 'तप'; विमलाजी ठकार आणि शिवराज गोर्ले यांनी उलगडलेलं जगण्याचं सूत्र

"आत्ता, इथे, या क्षणी!" – वर्तमानात जगणं हेच सर्वात मोठं 'तप'; विमलाजी ठकार आणि शिवराज गोर्ले यांनी उलगडलेलं जगण्याचं सूत्र

Sakal

Updated on

शिवराज गोर्ले

वर्तमानकाळ हाच तर आपल्यासमोर असतो, तोच फक्त उपलब्ध असतो. त्यामुळे नेहमी वर्तमानातच जगावं लागतं. पण तेही वाटतं तितकं सोपं नसतं. ‘जगावेगळं अध्यात्म’मध्ये विमलाजी ठकार तर म्हणतात, ‘वर्तमानात जगणं मोठं तप आहे. भूतकाळाच्या स्मृतींनी वर्तमानातलं जगणं प्रदूषित होऊ नये आणि उधार कल्पना घेतलेलं जे भविष्य- त्याची छाया पण वर्तमानावर पडू देऊ नये. समोर आलेलं जीवन समग्रतेने न्याहाळावं, त्याला असा प्रतिसाद द्यावा की त्याच क्षणाला ते जगून संपलं पाहिजे. प्रत्यक्षात मात्र भूतकाळाला पुन्हा पुन्हा जगवून आपण आपल्याच ‘वर्तमाना’चा नाश करत असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com