पाकिस्तानच्या अंगलट आलेले धोरण

पा किस्तान व अफगाणिस्तानातील तणावाला थेट युद्धाचे वळण मिळाले आहे. त्यात ड्रोन, विमानाचादेखील उपयोग केला जात आहे. त्यात दहशतवाद्यांव्यतिरिक्त दोन्ही देशातील सैनिक आणि सर्वसामान्य माणसे मोठ्या संख्येने मारली जात आहेत.
Pakistan Taliban conflict,

Pakistan Taliban conflict,

sakal

Updated on

जतिन देसाई

पाकिस्तान आणि अफगाण तालिबान एकमेकांचे शत्रू होतील, याची कल्पना काही वर्षांपूर्वी कोणी केली नसेल. आज ते एकमेकांवर हल्ले करत आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तानातील तणावाला थेट युद्धाचे वळण मिळाले आहे. त्यात ड्रोन, विमानाचादेखील उपयोग केला जात आहे. त्यात दहशतवाद्यांव्यतिरिक्त दोन्ही देशातील सैनिक आणि सर्वसामान्य माणसे मोठ्या संख्येने मारली जात आहेत. तालिबानला जन्म देणाऱ्या ‘आयएसआय’च्या नियंत्रणात तालिबान नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com