Principal Shivajirao Bhosale dedicated his life to education, philosophy, and public enlightenment through powerful lectures across Maharashtra.
Sakal
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे जन्मशताब्दीवर्ष आज (ता.१५ जुलै) सुरू होत आहे. त्यांनी आपले अवघे जीवन महाराष्ट्राच्या प्रबोधनपरंपरेतील आपला वाटा उचलण्यात व्यतीत केले. त्यांच्या कार्याविषयीचे हे स्मृतिपुष्प.
डॉ. नवनाथ रासकर