श्रीरामायण एक महाप्रोग्रॅम

रामायण म्हणजे फक्त रामकथा नाही; प्रत्येक पात्र, प्रत्येक घटनेत सखोल अर्थ दडलेला आहे. श्रीराम म्हणजे जाणीव, सीता म्हणजे शरीर, लक्ष्मण म्हणजे विवेक, हनुमान म्हणजे प्राण.
Ramayana

Ramayana

sakal

Updated on

रामायण म्हणजे केवळ रामकथा नव्हे. यातील प्रत्येक पात्राला, प्रत्येक घटनेला सखोल अर्थ आहे. या अर्थापर्यंत पोहोचून आपली रामाशी भेट व्हावी; जणू जिवा-शिवाशी भेट व्हावी आणि मनुष्यजन्माचे सार्थक व्हावे, असा महर्षी वाल्मीकींचा प्रयत्न. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर, ‘राम’ हा प्रोग्रॅम आहे आणि रामायण म्हणजे डिझाइन.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com