

Science Reform
sakal
प्रथा-परंपरांचा आदर जरूर करावा; पण त्या कर्मकांडाच्या पातळीपर्यंत जाऊ देऊ नयेत. विज्ञानक्षेत्राच्या बाबतीत नेमके तसे घडते आहे. ही धोक्याची घंटा आहे. वास्तविक सर्वसामान्य माणूस विज्ञानाला सर्वांत महत्त्वाचा आहे, हे तत्त्व आजच्या विज्ञानदिनी (ता.२८ फेब्रु.) हस्तिदंती मनोऱ्यातल्या प्रकांडपंडितांपर्यंत पोचविण्याचे आवाहन करणारा लेख.