
Sadness
sakal
हुकूमशहा कितीही क्रूर असले, यावच्चंद्र दिवाकरौ सत्तेवर राहण्याची स्वप्ने पाहात असले, त्यासाठी व्यवस्थेत ‘कडेकोट बंदोबस्त’ करण्यात यशस्वी झाले असले, तरी कुठे ना कुठे मनात भीतीचा अंश असतोच. एवढी सर्वंकष सत्ता असताना भीती कशाची? एक म्हणजे अर्थातच ‘काळा’ची.