अध्यात्मातून घेऊ काही : सांगा कसं जगायचं...

लेखक शिवराज गोर्ले यांनी डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्या संकल्पनेद्वारे जीवनाची लांबी, रुंदी आणि खोली यांचा समतोल साधत 'कसं जगायचं' याचे आध्यात्मिक व आरोग्यदायी मार्गदर्शन केले आहे.
The Three Dimensions of Life: Length, Breadth, and Depth

The Three Dimensions of Life: Length, Breadth, and Depth

sakal

Updated on

शिवराज गोर्ले

आयुष्य पुरेपूर लाभावं, असं तर अगदी प्रत्येकाला वाटत असतं, पण हेही तितकंच खरं - तुम्ही ‘किती जगता’ यापेक्षाही ‘कसं जगता’ हे महत्त्वाचं असतं. याचसंदर्भात विख्यात धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी मांडलेली एक अभिनव संकल्पना म्हणजे ‘मानवी जीवनाची त्रिमिती.’ ते म्हणतात, ‘मानवी जीवन हे थ्री डायमेन्शनल असतं. जीवनाला लांबी असते, रुंदी असते, खोली असते. या तीनही बाजू एकमेकांना पूरक असतात. यापैकी कोणतीही बाजू दुर्लक्षित राहिली तर जीवनाचे संतुलन बिघडते.’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com