हौस ऑफ बांबू : साहित्यातील वसंत ऋतु...!

नअस्कार! एक ब्याग भरु की दोन भरु? की तीन? कपाट उघडून मी बुचकळ्यात पडेलशी अशी इथे बसल्ये आहे.
Hous Of Bamboo
Hous Of Bamboosakal
Updated on

नअस्कार! एक ब्याग भरु की दोन भरु? की तीन? कपाट उघडून मी बुचकळ्यात पडेलशी अशी इथे बसल्ये आहे. एका सुस्वरुप, देखण्या (आणि तरुण) लेखिकेच्या या संभ्रमावस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन कोथरुडचा रस्ता धाव धाव धावतो आहे. मेल्या पुणेकरांना मराठी साहित्यरसिकांची काहीही पर्वा उरलेली नाही, हेच खरं!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com