
Startup India Initiative and Its Objectives
sakal
प्रा. डॉ. गणेश काकांडीकर
जगाच्या नकाशावर मागच्या दशकात 'स्टार्टअप राष्ट्र' म्हणून भारताची उदय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी सुरू केलेली 'स्टार्टअप इंडिया' मोहीम ही केवळ एक सरकारी योजना न राहता, ती देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरली.