‘ती’ चे क्षितिज : स्वातंत्र्याचा ‘मर्यादित’ अर्थ

आर्थिक स्वावलंबनापुरतेच स्वातंत्र्य मर्यादित न ठेवता, विचारस्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि विवेकाधिष्ठित निर्णय घेण्याची ताकद मिळवणं हीच ‘ती’च्या खऱ्या क्षितिजाची व्याख्या ठरते
"मी कमावती आहे, पण स्वतंत्र आहे का?" अ‍ॅड. अभिधा निफाडे यांनी उलगडला स्त्री स्वातंत्र्याचा 'मर्यादित' अर्थ.

"मी कमावती आहे, पण स्वतंत्र आहे का?" अ‍ॅड. अभिधा निफाडे यांनी उलगडला स्त्री स्वातंत्र्याचा 'मर्यादित' अर्थ.

Sakal

Updated on

अ‍ॅड. अभिधा निफाडे

आज स्त्रियांसाठी शिक्षण, करिअर आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत; मात्र या संधीचा खऱ्या अर्थाने उपयोग स्त्रिया विचारपूर्वक भूमिका घेऊ लागतील, प्रश्न विचारू लागतील तेव्हाच होईल.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. एका कॉमेडी शोमध्ये एक तरुणी स्वतःची ओळख करून देताना म्हणते,

‘‘आय ॲम अ वीक इंडिपेंडंट वुमन’’, म्हणजेच मी एक कमावती, पण कमकुवत स्त्री आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com